डीजेचा दणदणाट; कायद्याची लक्ष्मणरेषा कुठे?
उत्सवाचा अधिकार अमर्याद नाही; दुसऱ्याच्या शांततेवर अतिक्रमण करण्याची मुभा कोणालाही नाही
१२ महत्त्वाची कायदेशीर तत्त्वे -सोप्या मराठीत
१. करारातील हितसंबंधाचे तत्त्व - Doctrine of Privity of Contract दोन व्यक्तींमध्ये करार झाला असेल, तर त्या करारातून निर्माण होणारे हक्क आणि जबाबदाऱ्या सामान्यतः त्या करारातील पक्षांपुरत्याच मर्यादित असतात. कराराचा…
वारकरी संस्थेचा निधी धोक्यात? अर्ज धर्मादाय आयुक्तांनी फेटाळला
निवड झाल्याचे लपविल्याने अर्जदारांना दिलासा नाही; संयुक्त धर्मादाय आयुक्तांचा निर्णय
निर्भीड वकिलीचा आदर्श : इंदिरा जयसिंग
कायद्याच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी केवळ पदवी किंवा वक्तृत्व पुरेसे नसते. सखोल कायदेविषयक अभ्यास, सामाजिक वास्तवाची जाण आणि घटनात्मक मूल्यांप्रती निष्ठा आवश्यक असते. ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंग यांचा प्रदीर्घ विधीप्रवास या…
सर्व तालुक्यांत नोटरी वकिलांना मिळणार नोटरी तिकिटे
पुणे: तिकिटे मिळण्यासाठी आता प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयातील उपकोषागार विभागामार्फत व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानंतर याबाबतची प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे.…
वकिलांवर हात उचलाल तर सात वर्षे तुरुंगवास !
गोवा विधानसभेत 'ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन बिल' मंजूर
न्यायिक अधिकाऱ्यांचे निवृत्तीवय ६२; सात राज्यांना निर्देश
नवी दिल्ली: जिल्हा न्यायपालिकेतील न्यायिक अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर्षे करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रासह सात राज्यांना दिले आहेत. ऑल इंडिया जजेस असोसिएशन विरुद्ध केंद्र सरकार प्रकरणात सरन्यायाधीश…
भारताचे महान कायदेतज्ज्ञ : के. के. वेणुगोपाल
अनपेक्षित सुरुवातीपासून संविधाननिष्ठ विधीप्रवासापर्यंत
बार कौन्सिलने आत्मपरीक्षण करावे !
न्यायव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी वकिलांनी एकसंध आवाज उठवावा : न्या. बी. व्ही. नागरत्ना
बाप्पाच्या उत्सवात आवाजाचा उन्माद नको!
डीजेविरोधात पुणेकरांचा एल्गार; वकिलांचाही नियमपालनाचा आग्रह

