मुंबई उच्च न्यायालय : नागरिकांच्या रोजच्या प्रश्नांपासून घटनात्मक हक्कांपर्यंत

कलम २२६ अंतर्गत रिट अधिकारांपासून अटक प्रक्रिया व पर्यावरण प्रश्नांपर्यंत, उच्च न्यायालयांची नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील घटनात्मक भूमिका उलगडणारा लेख.

संविधानाच्या तराजूवर न्यायाची कसोटी

सर्वोच्च न्यायालयाचा बदलता न्यायिक पट आणि नागरिकांच्या अधिकारांची राखण

आवाज चढवणेही अवमानाच्या कक्षेत; कायदा सचिवांना उच्च न्यायालयाची नोटीस

फास्ट ट्रॅक न्यायालयांच्या १७९ पदांबाबत खुल्या न्यायालयात आक्रमक वर्तन केल्याप्रकरणी विधी व न्याय विभागाचे सचिव दिलीप घुमारे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अवमान नोटीस बजावण्याचे आदेश दिले.

‘विलंबाची कारणे नकोत; घरखरेदीदाराचा हक्क द्या!’

वॉटरवेज प्रकल्पातील फ्लॅटचा ताबा चार वर्षे रखडल्याने महारेराने विकासकाला भित्रे दाम्पत्याला ३१.१७ लाख रुपये व्याजासह परत करण्याचे व २० हजार रुपये खर्च देण्याचे आदेश दिले.

अपात्र शिक्षकांना थारा नाही

सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने आसाम सरकारला अपात्र व्यक्तींची शिक्षक नियुक्ती न करण्याचे अंतरिम निर्देश दिले; राजेश चौहान यांच्या याचिकेवर सुनावणी, कलम १४-१६ उल्लंघनाचा आरोप.

जामीन, कोठडी आणि फसवणुकीची प्रकरणे ऐरणीवर

३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या आठवड्यात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने कार व्यवहार फसवणूक, बनावट क्रीडा प्रमाणपत्रे आणि बारामती अपहरण प्रकरणांत जामीन अर्ज फेटाळले; क्रीडा असोसिएशन पदाधिकाऱ्यांना पोलिस कोठडी.

मुंबई उच्च न्यायालयाच्या ५०व्या मुख्य न्यायमूर्तीचा शपथविधी

न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या ५० व्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली; राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते शपथविधी, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित.

सत्यकी सावरकरांविरोधात राहुल गांधींचा अवमानाचा अर्ज!

पुण्यातील सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधी यांनी सत्यकी सावरकर यांच्याविरोधात न्यायालयीन आदेशांचे पालन न केल्याचा आरोप करत अवमान अर्ज दाखल केला; विशेष एमपी एमएलए न्यायालयात सुनावणी सुरू.

डीजेचा दणदणाट; कायद्याची लक्ष्मणरेषा कुठे?

उत्सवाचा अधिकार अमर्याद नाही; दुसऱ्याच्या शांततेवर अतिक्रमण करण्याची मुभा कोणालाही नाही

१२ महत्त्वाची कायदेशीर तत्त्वे -सोप्या मराठीत

१. करारातील हितसंबंधाचे तत्त्व - Doctrine of Privity of Contract दोन व्यक्तींमध्ये करार झाला असेल, तर त्या करारातून निर्माण होणारे हक्क आणि जबाबदाऱ्या सामान्यतः त्या करारातील पक्षांपुरत्याच मर्यादित असतात. कराराचा…