मुंबई उच्च न्यायालय : नागरिकांच्या रोजच्या प्रश्नांपासून घटनात्मक हक्कांपर्यंत
कलम २२६ अंतर्गत रिट अधिकारांपासून अटक प्रक्रिया व पर्यावरण प्रश्नांपर्यंत, उच्च न्यायालयांची नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील घटनात्मक भूमिका उलगडणारा लेख.
संविधानाच्या तराजूवर न्यायाची कसोटी
सर्वोच्च न्यायालयाचा बदलता न्यायिक पट आणि नागरिकांच्या अधिकारांची राखण
आवाज चढवणेही अवमानाच्या कक्षेत; कायदा सचिवांना उच्च न्यायालयाची नोटीस
फास्ट ट्रॅक न्यायालयांच्या १७९ पदांबाबत खुल्या न्यायालयात आक्रमक वर्तन केल्याप्रकरणी विधी व न्याय विभागाचे सचिव दिलीप घुमारे यांना मुंबई उच्च न्यायालयाने अवमान नोटीस बजावण्याचे आदेश दिले.
‘विलंबाची कारणे नकोत; घरखरेदीदाराचा हक्क द्या!’
वॉटरवेज प्रकल्पातील फ्लॅटचा ताबा चार वर्षे रखडल्याने महारेराने विकासकाला भित्रे दाम्पत्याला ३१.१७ लाख रुपये व्याजासह परत करण्याचे व २० हजार रुपये खर्च देण्याचे आदेश दिले.
अपात्र शिक्षकांना थारा नाही
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने आसाम सरकारला अपात्र व्यक्तींची शिक्षक नियुक्ती न करण्याचे अंतरिम निर्देश दिले; राजेश चौहान यांच्या याचिकेवर सुनावणी, कलम १४-१६ उल्लंघनाचा आरोप.
मुंबई उच्च न्यायालयाच्या ५०व्या मुख्य न्यायमूर्तीचा शपथविधी
न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या ५० व्या मुख्य न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली; राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते शपथविधी, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित.
सत्यकी सावरकरांविरोधात राहुल गांधींचा अवमानाचा अर्ज!
पुण्यातील सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधी यांनी सत्यकी सावरकर यांच्याविरोधात न्यायालयीन आदेशांचे पालन न केल्याचा आरोप करत अवमान अर्ज दाखल केला; विशेष एमपी एमएलए न्यायालयात सुनावणी सुरू.
डीजेचा दणदणाट; कायद्याची लक्ष्मणरेषा कुठे?
उत्सवाचा अधिकार अमर्याद नाही; दुसऱ्याच्या शांततेवर अतिक्रमण करण्याची मुभा कोणालाही नाही
१२ महत्त्वाची कायदेशीर तत्त्वे -सोप्या मराठीत
१. करारातील हितसंबंधाचे तत्त्व - Doctrine of Privity of Contract दोन व्यक्तींमध्ये करार झाला असेल, तर त्या करारातून निर्माण होणारे हक्क आणि जबाबदाऱ्या सामान्यतः त्या करारातील पक्षांपुरत्याच मर्यादित असतात. कराराचा…
वारकरी संस्थेचा निधी धोक्यात? अर्ज धर्मादाय आयुक्तांनी फेटाळला
निवड झाल्याचे लपविल्याने अर्जदारांना दिलासा नाही; संयुक्त धर्मादाय आयुक्तांचा निर्णय



