My Legal Employer

Follow:

पिंपरी-चिंचवड आणि शिरूरमध्ये नव्या न्यायालयांसाठी आदेश प्रसिद्ध: पुणे जिल्हा न्यायालय

पुणे जिल्हा न्यायालयाने पिंपरी-चिंचवड आणि शिरूर (घोडनदी) येथे नव्या न्यायालयांच्या स्थापनेसाठी प्रशासकीय…

वेतन थकविणाऱ्या सिंहगड संस्थेच्या सात महाविद्यालयांचे व्यवस्थापन शासनाच्या ताब्यात; तीन वर्षांसाठी प्रशासक नियुक्त

वेतन थकविल्याप्रकरणी राज्य सरकारने सिंहगड संस्थेच्या सात महाविद्यालयांचे व्यवस्थापन तीन वर्षांसाठी ताब्यात…

सज्ञान महिलेला जोडीदार निवडण्याचा घटनात्मक अधिकार; आंतरधर्मीय विवाहाला विरोध असला तरी दबाव अमान्य – मुंबई उच्च न्यायालय

आंतरधर्मीय विवाहाला कुटुंबाचा विरोध असला तरी सज्ञान महिलेला जोडीदार निवडण्याचा घटनात्मक अधिकार…

गोकुळ निवडणुकीत नामनिर्देशित संचालकांच्या मतांचा वाद: अध्यादेशाला स्थगिती देण्यास खंडपीठाचा नकार

उच्च न्यायालयाने गोकुळमधील सरकारी नामनिर्देशित संचालकांच्या मतदानाच्या अध्यादेशाला स्थगिती नाकारली; चार संचालकांची…

नागपूरमधील मिरवणुकांमध्ये लेझर लाईटवर बंदी: ध्वनी, वायुप्रदूषणावर कारवाईचे निर्देश

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मिरवणुकांत लेझर लाईट आणि रस्त्यांवर फटाके फोडण्यास…

प्लेसमेंट न मिळाल्याबद्दल केवळ सोर्सिंग कन्सल्टंट जबाबदार नाही: उच्च न्यायालयाकडून जामीन

उमेदवारांना नोकरी न मिळाल्याने केवळ सोर्सिंग कन्सल्टंटला फौजदारी जबाबदार धरता येणार नाही,…

तुला जे करायचे ते कर’ हे वक्तव्य प्रथमदर्शनी आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: उच्च न्यायालयाकडून पतीला जामीन

रागाच्या भरात केलेले वक्तव्य प्रथमदर्शनी आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही, असे निरीक्षण नोंदवत…

ई-रोजनाम्यात आदेशाविना बदल नकोत: मुंबई उच्च न्यायालयाचे प्रणाली सुधारण्याचे निर्देश

परस्पर संमतीच्या घटस्फोट प्रकरणात पक्षकारांना न कळवता तारीख बदलल्याने मुंबई उच्च न्यायालयाने…

१९७४ मधील बक्षीसपत्राला २३ वर्षांनी आव्हान: मर्यादाकाल संपल्याने सर्वोच्च न्यायालयाकडून दावा फेटाळला

सर्वोच्च न्यायालयाने १९७४ च्या बक्षीसपत्राला २३ वर्षांनी दिलेले आव्हान मर्यादाकाल संपल्याने फेटाळले;…